pm kisan yojna : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या दिवशी 4000 हजार रुपयांचा हप्ता जमा होणार

पीएम किसान योजना  पीएम किसान योजना नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या दिवशी 4000 हजार रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा केला जाईल. ही PM किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असेल. दोन्ही PM किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात एकाच दिवशी प्रत्येकी 100 रुपयांच्या हप्त्यात जमा केले जातील. … Continue reading pm kisan yojna : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या दिवशी 4000 हजार रुपयांचा हप्ता जमा होणार