सोलर पंप योजना
नमस्कार मित्रांनो महाअलर्ट या वेबसाईट वरती तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सौर पंप
मिळालेला असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत.
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेल्या सौर पंपाचे तुम्ही जे पैसे भरलेले आहेत ते
पैसे आता तुम्हाला परत मिळणार आहेत. आज आपण याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी सोलर पंप
घेण्यासाठी पैसे भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आता ते सर्व पैसे परत मिळणार आहेत या योजनेसाठी
महाराष्ट्रातील कोणकोणत्या शेतकरी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहून घेऊया.
त्याकरिता हा लेख संपूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्या व तुमच्या मित्रांना नातेवाईकांना ज्या
शेतकऱ्यांना सोलर पंप मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना नक्की पाठवा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
फक्त या शेतकऱ्यांना मिळणार पैसे परत (solar pump yojana)
अनुसूचित जाती व जमातीतील जे शेतकरी बंधू आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांची कास्ट.
एससी & एसटी आहे अशा शेतकरी बांधवांना खरेदी केलेल्या सोलर पंपाचे पैसे परत मिळणार आहेत.
म्हणजे तुम्हाला जर सोलर पंप 90% अनुदानावरती मिळालेला असेल आणि वरील दहा टक्के
रक्कम जर तुम्ही भरलेले असेल तर ती १० टक्के रक्कम आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून परत मिळणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पैसे परत मिळण्यासाठी येथे करा अर्ज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मिळालेल्या सोलर पंपाचे पैसे परत मिळवायचे असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे अधिकृत
वेबसाईट महाडीबीटी या पोर्टल वरती अर्ज करावा लागेल. तुम्ही जर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील असाल तरच
तुम्हाला सोलर पंपाचे पैसे परत मिळणार आहेत याची महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे देखील आश्वासन महाराष्ट्र सरकारने केलेले आहे.
crop insurance – या 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत
ऑनलाइन अर्ज कोठे करावा ?
तुम्हाला जर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र
ला भेट द्या तुम्हाला तेथे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून दिला जाईल व संपूर्ण माहिती दिली जाईल. solar pump yojana
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा
