State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

State Bank Of India : मोदी सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते सुरू केले होते. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी बँकेकडून 15 लाख रुपये दिले जातात. या प्रकारच्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही. या योजनेत गुंतवणूक केल्याने, तुम्हाला उच्च शिक्षणाच्या वेळी किंवा लग्नासाठी मोठा निधी मिळेल. … Continue reading State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती!