लाडकी बहिन योजना : बाई काय हा प्रकार ? 4500 नंतर लगेच 3000 खात्यात जमा होतील .
लाडकी बहिन योजना : बाई काय हा? 4500 नंतर लगेच 3000 खात्यात जमा होतील . मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना योजना, चौथा हप्ता: प्रत्यक्षात अनेक महिलांनी त्यांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 जमा केले आहेत. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये चौथा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल. मात्र, या चौथ्या हप्त्यादरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. … Read more