PM Internship Scheme :काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ?
PM Internship Scheme काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ? पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (पीएमआयएस) साठी नोंदणी सुरू झाली असून या १२ महिन्यांच्या कार्यक्रमांतर्गत बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी सक्षम केले जाणार आहे. या योजनेसाठीची नोंदणी प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे, असे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जाहीर केले आहे. हा इंटर्नशिप … Read more