kukutpalan:कूकुट पालनसाठी मिळणार१,६८०००रू लगेच करा अर्ज

Kukut palan: स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण बघण्यारा अशा व्यक्तींसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे, ती म्हणजे “महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना”. मांस व्यवसायासाठी ब्रॉयलर कोंबड्या व अंडी उत्पादनासाठी लेयर्स कोंबड्या या दोन्ही अशा प्रकारच्या उत्पादनासाठी ही कुक्कुटपालन योजना सरकारने आपल्या समोर आणली आहे. 👉कुकुट पालनसाठी मिळणार १लाख ६८ हजार रुपये अनुदान लगेच … Read more

error: Content is protected !!