Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं बारामती विधानसभा मतदारसंघात झंझावती दौरा केला. या दौऱ्यात विविध ठिकाणी त्यांनी मतदारांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती … Read more