उसाची लागवड रोपांच्या माध्यमातून करायची आहे तर कशी कराल? एका एकरमध्ये किती रोपांची लागवड करावी?
उसाची लागवड रोपांच्या माध्यमातून करायची आहे तर कशी कराल? एका एकरमध्ये किती रोपांची लागवड करावी? उसाची लागवड पाहिली तर टिपरी किंवा एक, दोन डोळा अशा पद्धतीने सध्या केली जाते. यामध्ये अधिक उत्पादन मिळावे याकरिता दोन टिपऱ्यांमध्ये एक फूट अंतराची शिफारस असते. परंतु शेतकरी प्रामुख्याने टक्कर पद्धत म्हणजेच टिपरे एकमेकांना जोडून लागवड करतात. या पद्धतीमध्ये … Read more